पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालय समोर आज शेकडो रिक्षाचालक जमले होते. बेकायदा बाईक टॅक्सी आणि ओला, उबरचा त्रास सहन होईना यामुळे यंदाची दिवाळी "काळी दिवाळी" साजरी करणार असं रिक्षाचालकांनी सांगितलं
#pune #rikshawala #maharashtra #sakal
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.